Saturday 7 September 2013

गणेशोत्सवात अहोरात्र धावणार पीएमपी

पुणे -&nbsp गणेशोत्सवात 13 ते 18 सप्टेंबरदरम्यान शहर व पिंपरी चिंचवडमधील प्रमुख मार्गांवर अहोरात्र पीएमपी बससेवा सुरू ठेवण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment