Tuesday 17 September 2013

पीएमपी: विलीनीकरण रद्द करा; ठरावामुळे राष्ट्रवादीची अडचण

पीएमटी आणि पीसीएमटीचे विलीनीकरण रद्द करून दोन्ही वाहतूक संस्था पूर्ववत वेगळ्या कराव्यात, असा ठराव काँग्रेस, मनसे, भाजप आणि शिवसेनेने दिल्यामुळे सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसची अडचण झाली आहे.

No comments:

Post a Comment