Wednesday 23 October 2013

घनकचर्‍यासाठी जनवाणीचे सहकार्य

पिंपरी : जेएनएनयूआरएम योजनेंतर्गत घनकचरा व्यवस्थापनासाठी महापालिकेला पाच कोटी रुपये मंजूर झाले असून, त्या निधीतून प्रत्येक घरासाठी ओला-सुका कचरा वेगळा करण्यासाठी दोन कचरापेट्या देण्यात येणार आहेत. शहराच्या घनकचरा व्यवस्थापनाच्या दृष्टीने महापालिकेने आश्‍वासक पाऊल उचलले आहे. स्वयंसेवी संस्थेच्या पुढाकाराने घनकचरा व्यवस्थापनाचा उपक्रम राबविण्यात आला आहे, अशी माहिती आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी दिली.

No comments:

Post a Comment