Sunday 6 October 2013

कार्यक्रम घ्यायचाय ? मोकळा रस्ता ...

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कारभाराचे 'कौतुक' करावे तेवढे थोडेच आहे केएसबी चौक ते चिखली रस्ता रुंदीकरण पूर्ण होऊनही  'बीआरटीएस लेन'च्या नावाखाली रस्त्याची मधली मार्गिका बंद ठेवली आहे. त्यामुळे वर्दळीच्या वेळी बाजुच्या रस्त्यावर वाहतूक कोंडी होत असतानाही महापालिकेने 'बीआरटीएस लेन' वाहतुकीऐवजी नवरात्रौत्सवाच्या कार्यक्रमासाठी परवानगी दिली आहे.

No comments:

Post a Comment