Sunday 6 October 2013

ग्राहकाभिमुख हिंद गॅस एजन्सी

घरोघरी अत्यावश्यक असणा-या गॅस सिलेंडरसाठी गोरगरीबांपासून मे उच्चभ्रू लोकांपर्यत सर्वच ग्राहकांना कनेक्शन मिळविण्यापासून ते गॅस नोंदणी व गॅस मिळण्यासाठी धडपड करावी लागत आहे.  हिंद गॅसची दरेकर गॅस एजन्सी ही तात्काळ कनेक्शन देणारी एजन्सी आहे त्यामुळे आता गोरगरीब, गरजवंत यांना मोठा दिलासा मिळणार आहे.  

No comments:

Post a Comment