Thursday 19 December 2013

अपु-या पाणीपुरवठ्याच्या निषेधार्थ दापोडीत शिवसेनेचा रास्ता रोको

दापोडी परिसरातील अपु-या पाणीपुरवठ्याच्या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीने आज (गुरुवारी) रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. डोक्यावर रिकामे हंडे घेऊन महिलांनी पुणे-मुंबई महामार्ग सुमारे अर्धातास रोखून धरला. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची कोंडी झाली.

No comments:

Post a Comment