Friday 3 January 2014

'टेराकोटा'मधील अमेझिंग कलेक्शन

आपल्याला आपलं घर सजवताना काहीतरी वेगळं कलेक्शन आपल्या घरात असावं असं नेहमीच प्रत्येकालाच वाटतं असते. त्यात जर 'टेराकोटा'च्या  मातीच्या वस्तू असतील तर मग घराला एक अनोखा आणि हटके लूक नक्कीच देता येईल. प्राधिकरणात भेळचौकाजवळ असलेल्या 'टेराकोटा' या दुकानाला भेट दिल्यास तुम्हाला समजेल की या

No comments:

Post a Comment