Friday 3 January 2014

महापालिकेच्या क्रीडा सुविधांना रविवारीही सुरु

महापालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी शहरातील क्रीडाप्रेमी, विद्यार्थी व खेळाडूंना खेळांचा जास्तीतजास्त सराव करता यावा या उद्देशाने महापालिकेच्या लॉन टेनीस कोर्ट, स्क्वॅश कोर्ट व बॅडमिंटन कोर्टाला रविवार ऐवजी शुक्रवारची साप्ताहिक सुटटी देण्याचे आदेश दिले आहेत.

No comments:

Post a Comment