Wednesday 26 February 2014

अवैध दारु धंद्याचा उपद्रव;

ताडीच्या आहारी गेल्याने मृत्यू 
निगडी ओटास्कीममध्ये बौध्दनगर परिसरात अवैध हातभट्ट्या आणि ताडी दुकानांमुळे रहिवाशी त्रस्त झाले आहेत. ताडीच्या आहारी गेलेल्या तरूणाला सोमवारी (दि. 24) आपला जीव गमवावा लागला. याची दखल घेऊन परिसरातील अवैध दारू अड्ड्यांवर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना नगरसेविका संगीता पवार यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment