Saturday 22 March 2014

मावळसाठी तीन दिवसात 43 उमेदवारी अर्जांचे वितरण

प्रमुख पक्षाच्या उमेदवारांचा समावेश 
मावळ लोकसभा मतदार संघासाठी तीन दिवसात आत्तपर्यंत 43 उमेदवारी अर्जांचे वितरण करण्यात आले आहे. यामध्ये निवडणूक लढविणार नाही असे म्हणणारे खासदार गजानन बाबर,  शेकापचे लक्ष्मण जगताप, काँग्रेसचे शहराध्यक्ष भाऊसाहेब भोईर, राष्ट्रवादी काँग्रेसचे राहुल नार्वेकर आणि आपचे मारुती भापकर यांचा समावेश आहे.

No comments:

Post a Comment