Thursday 20 March 2014

महापालिकेतर्फे वायसीएममध्ये पोलिओ लसीकरण केंद्र स्थापन

पिंपरी -चिंचवड महापालिकेच्या वतीने पिंपरीतील के. यशवंतराव चव्हाण स्मृती रूग्णालय याठिकाणी पोलिओ लसीकरण केंद्र स्थापन केले आहे. याठिकाणी सोमवार ते शनिवार सकाळी नऊ ते एक दरम्यान लसीकरण केले जाणार आहे.  लसीकरणानंतर त्याबाबतचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. 

No comments:

Post a Comment