Monday 28 April 2014

महिलांसाठी पीएमपीच्या 100 स्पेशल बस


पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधून दररोज सुमारे 13 लाख प्रवासी पीएमपीतून प्रवास करतात. त्यात महिलांची संख्या निम्मी म्हणजेच सुमारे साडेसहा लाख इतकी असते. मात्र त्यांच्यासाठी सध्या अवघ्या चार-पाच मार्गांवरच "महिला स्पेशल' बस आहेत.

No comments:

Post a Comment