Monday 28 April 2014

निगडीत गुरुवारपासून छत्रपती व्याख्यानमालेचे आयोजन

निगडीतील स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या वतीने 1 ते 5 मे दरम्यान छत्रपती शिवाजी व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. 
निगडीतील सावरकर सभागृह याठिकाणी गुरूवारी (दि. 01)  सायंकाळी सात वाजता पिंपरी -चिंचवड व्याख्यानमाला समन्वय समितीचे अध्यक्ष राजाभाऊ गोलांडे यांच्या हस्ते व्याख्यानमालेचे उद्‌घाटन होणार आहे. 

No comments:

Post a Comment