Thursday 3 April 2014

सनदी लेखापाल संघटनेला उत्कृष्ट ...

पिंपरी-चिंचवड शाखेचे अध्यक्ष बबन डांगले, माजी अध्यक्ष मनोजकुमार आगरवाल यांनी  हा पुरस्कार आयसीएआयचे राष्ट्रीय अध्यक्ष सीए के. रघू, पश्चिम भारत विभागप्रमुख मनोज फडणीस यांच्याकडून स्वीकारला. यावेळी पश्चिम भारत प्रदेशचे सदस्य सत्यनारायण, पिंपरी-चिंचवड शाखेचे उपाध्यक्ष संतोष संचेती, सचिव प्रसाद सराफ, किशोर गुजर, सुहास गार्डी, महेश्वर मराठे, पंकज पाटणी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment