Thursday 3 April 2014

नाशिकफाटा-वाकड 'बीआरटीएस'ला गती ...

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने वाकड ते नाशिकफाटा मार्गावर राबविण्यात येत असलेल्या बीआरटीएस मार्गाला गती देण्याचे आदेश आयुक्त राजीव जाधव यांनी आज अधिका-यांना दिले. शहराचे सौंदर्यीकरण करून शहर स्वच्छ व हरित  ठेवणेबाबत तसेच शिवार चौकाचे सुशोभिकरण करण्याच्या सूचना आयुक्त राजीव जाधव यांनी अधिका-यांना दिल्या.

No comments:

Post a Comment