Wednesday 7 May 2014

फलाटाची दुरुस्ती झाली, पण उंची केंव्हा वाढणार

बेगडेवाडी, देहुरोड, दापोडी  रेल्वे फलाट दुरूस्तीचे काम वेगात
रेल्वे प्रशासनाच्या वतीने बेगडेवाडी, देहुरोड, दापोडी या रेल्वेस्थानकातील  फलाटाच्या दुरूस्तीचे काम वेगाने चालू आहे. सध्या तीनही ठिकाणच्या फलाटावर पेव्हींग ब्लॉक व सिमेंटच्या फरशा टाकण्यात येत आहेत. परंतु प्लेटफार्मची उंची केंव्हा वाढणार असा प्रश्न प्रवाशांकडून विचारला जात आहे. 

No comments:

Post a Comment