Wednesday 7 May 2014

ई-कचऱ्याची विल्हेवाट 'स्वच्छ'तर्फे

सध्या पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात वर्षाला सुमारे वीस हजार टन ई-कचरा गोळा होतो. यातील बहुतांश कचरा काळ्या बाजारात जातो आणि काही कचरा भंगार गोळा करणाऱ्या व्यक्ती जाळून टाकतात. या जळणातून घातक वायूंची निर्मिती होते आहे.

No comments:

Post a Comment