Monday, 18 January 2016

'कारपुलिंग'चा वापर वाढणे आवश्यक


चाकण, तळेगाव, रांजणगाव, पिरंगुट या भागातही एमआयडीसी असली, तरी तेथील कर्मचारी बहुसंख्येने खासगी वाहनांचा वापर करतात, असे एका सर्वेक्षणातून समोर आले होते. या एमआयडीसींमधून पुणे व पिंपरी चिंचवड शहराच्या विविध भागातून थेट बससेवा ...

No comments:

Post a Comment