Monday, 18 January 2016

'राऊ' खपली, शनिवारवाडा फुलला!

'बाजीराव मस्तानी' सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर, हा सिनेमा ज्यावर बेतला त्या 'राऊ' पुस्तकाच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. शनिवार वाडा पाहायलाही गर्दी लोटते आहे. साहित्याकडून सिनेमाकडे आणि सिनेमाकडून पुन्हा साहित्याकडे हा ...

No comments:

Post a Comment