Thursday, 18 February 2016

करवाढ 'जैसे-थे'च

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजीव जाधव यांनी २०१६-१७ या आर्थिक वर्षासाठी मिळकतकरात दोन ते चार टक्के सुचविलेली दरवाढ फेटाळून चालू वर्षांप्रमाणेच करआकारणीची शिफारस स्थायी समितीने सर्वसाधारण सभेकडे केली आहे. या विषयी ...

No comments:

Post a Comment