Wednesday, 2 March 2016

पुणे, पिंपरी-चिंचवडसाठी तोकडी तरतूद


मेट्रो प्रकल्पाबाबतही केंद्र सरकाने पुणे-पिंपरी चिंचवडसाठी तोकडी तरतूद केली आहे. संशोधन, संरक्षण आदी महत्त्वपूर्ण क्षेत्रांकडेही दुर्लक्ष करण्यात आले आहे. यूपीए सरकारच्या ज्या योजनांना टीकेचे लक्ष्य करण्यात आले होते, त्याच ...

No comments:

Post a Comment