Wednesday, 2 March 2016

पीएमपीला १००० बस मिळवून देणार


पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील वाहतुकीची समस्या दूर करण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करणे गरजेचे आहे. त्यासाठी दोन्ही शहरांना सेवा पुरविणाऱ्या पीएमपीच्या ताफ्यात बससंख्या वाढण्याची गरज आहे. त्यासाठी विविध प्रकारे ...

No comments:

Post a Comment