Wednesday, 23 March 2016

जलदिनाच्या निमित्ताने दृष्टिक्षेप..

पिंपरी-चिंचवड शहरात १५ टक्के पाणीकपात लागू करण्यात आल्यानंतर नागरिकांना पाण्याच्या काटकसरीचे महत्त्व समजावून सांगण्यासाठी आता महापालिकेने कंबर कसली आहे. पाण्याचा अपुरा साठा आणि त्यातून उद्भवणारी संभाव्य टंचाई लक्षात ...

No comments:

Post a Comment