Saturday, 19 March 2016

एसएमएसद्वारे मिळणार वीज बिलाची माहिती


पुणे परिमंडलात आतापर्यंत सुमारे २४ लाख ५० हजारांपैकी पाच लाख ९८ हजार २२८ वीजग्राहकांनी संपर्क क्रमांकाची नोंदणी केलेली आहे. नोंदणी केलेले सर्वाधिक ग्राहक पिंपरीविभागातील (९६ हजार ७२७) आहेत. पुणे परिमंडळात पुणे आणि पिंपरी चिंचवड ...

No comments:

Post a Comment