Monday, 21 March 2016

'काळेवाडीतील विकासकामे निकृष्ट'


'काळेवाडीत करण्यात आलेली विकासकामे निकृष्ट दर्जाची असून, महिनाभरातच कामांची दुरवस्था झाली आहे,' असा आरोप महिला काँग्रेसच्या पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष ज्योती भारती यांनी केला आहे. गेल्या काही महिन्यांपासून काळेवाडीतील ...

No comments:

Post a Comment