Monday, 21 March 2016

आदिवासी महोत्सवात पारंपरिक नृत्याने रंगत


पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कला आणि सांस्कृतिक धोरणांतर्गत कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहात आदिवासी सांस्कृतिक महोत्सव साजरा झाला. महापौर शकुंतला धराडे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. पुण्याचे महापौर प्रशांत जगताप, आयुक्त राजीव ...

No comments:

Post a Comment