Sunday, 27 March 2016

आई-बापांनाच जेव्हा मूल नकोसे होते...


म. टा. प्रतिनिधी, पिंपरी चिंचवड येथील नक्षत्र सोसायटीच्या बाहेरील बाकड्यावर दोन महिन्यांचे बाळ आढळले. 'काही कारणास्तव बाळाला सोडून जात आहोत. पुन्हा येऊन घेऊन जाऊ, अभागी आई-बाप..' अशा आशयाची चिठ्ठी बाळाजवळ पोलिसांना सापडली आहे.

No comments:

Post a Comment