Friday, 1 April 2016

रिंगरोड सर्वेक्षणात अडथळे

पुणे व पिंपरी-चिंचवडमधील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी २००७मध्ये रिंगरोड प्रस्तावित करण्यात आला. रिंगरोडचा प्रस्ताव आल्यानंतर त्याची आखणी कशी असावी यावरून मतभिन्नता होती. त्यामुळे ही आखणी किमान चार वेळा बदलावी लागली.

No comments:

Post a Comment