Friday, 1 April 2016

टक्केवारीचे वाद, श्रेयासाठी कुरघोडी अन् विकासकामांचे 'तीन-तेरा'


त्यानुसार, पिंपरी-चिंचवड शहरातील ६४ प्रभागातून १२८ नगरसेवक निवडून आले. महिलांसाठी ५० टक्के आरक्षण असल्याने निम्म्या महिला सदस्या निवडून आल्या, अन्य दोघी खुल्या जागांमधून निवडून आल्या. एकाच प्रभागात दोन सदस्य असल्याचे फायदे ...

No comments:

Post a Comment