Sunday, 10 April 2016

'त्या' शाळांची मान्यता रद्द?

पिंपरी : आरटीई २५ टक्के प्रवेशास विरोध करणाऱ्या ११ शाळांची मान्यता रद्द करण्यात येणार आहे. आरटीई नोंदणीसाठी शाळांना ... पाटील स्कूल, वाल्हेकरवाडी मातृ विद्यालय, चिंचवडयेथील इस्टेकिंग स्टोन, भोसरीतील बी. कॉन स्कूल या शाळांनी ...

No comments:

Post a Comment