Wednesday, 11 May 2016

पिंपरीत निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अजितदादांचा दौरा अन् विकासकामांचा धडाका

विकासकामांचा मुद्दा घेऊन आगामी निवडणुकांना सामोरे जाण्याच्या तयारीत असलेले माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा शनिवारी (१४ मे) पिंपरी-चिंचवड दौरा असून या निमित्ताने विविध कामांचा प्रारंभ त्यांच्या हस्ते होणार आहे.

No comments:

Post a Comment