Tuesday, 17 May 2016

माजी नगरसेवकांनी वाचला आयुक्तांपुढे समस्यांचा पाढा

पिंपरी-चिंचवड शहरातील माजी नगरसेवकांच्या समवेत आयुक्त दिनेश वाघमारे यांची बैठक झाली. या वेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्या हस्ते आयुक्तांचा सत्कार करण्यात आला. अंदाजपत्रकातील तरतुदी आणि अधिकारी वर्गाच्या ...

No comments:

Post a Comment