Tuesday, 17 May 2016

अपंगांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन


प्रलंबित मागण्यांसाठी पिंपरी-चिंचवड शहर प्रहार अपंग क्रांती आंदोलन आणि अपंग साह्य संस्था यांच्या वतीने सोमवारपासून (१६ मे) डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक येथे बेमुदत उपोषणाला सुरुवात झाली. अनाथ अंपगांच्या प्रलंबित मागण्यांचे ...

No comments:

Post a Comment