Monday, 30 May 2016

पूरनियंत्रण कक्ष, पावसाळ्यात दक्ष


पिंपरी : पावसाळ्यात पिंपरी-चिंचवडमध्ये पूरनियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्याच्या सूचना महापालिकेचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिल्या आहेत. तसेच, संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दक्षतेचे आदेशही देण्यात आले आहेत.

No comments:

Post a Comment