Wednesday, 18 May 2016

'तारांगणा'साठी दीड वर्षांची प्रतीक्षा


हे तारांगण उभारणीसाठी खास कमिटी नेमण्यात आली आहे. या कमिटीमध्ये खगोलवैज्ञानिक डॉ. जयंत नारळीकर, खगोलशास्त्रज्ञ प्रकाश तुपे, नेहरू सायन्स सेंटरचे प्रकाश खेनद, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त दिनेश वाघमारे यांचा समावेश आहे.

No comments:

Post a Comment