Tuesday, 10 May 2016

गरजू कुटुंबांना 'नाम'तर्फे धान्यवाटप

कसलाही गाजावाजा न करता नाम फाउंडेशनचे पिंपरी चिंचवड येथील पदाधिकारी श्रीगोंद्यातील घोडेगावमध्ये दाखल झाले. त्यांनी ३०० गरजू कुटुंबांना महिनाभर पुरेल एवढे धान्य वितरण केले. श्रीगोंदा शहरापासून ६ किमीवर असलेल्या घोडेगाव येथील ...

No comments:

Post a Comment