Saturday, 21 May 2016

'रिमोट कंट्रोल'च्या टीकेमुळे महापौर संतापल्या

पिंपरी-चिंचवडच्या महापौर शकुंतला धराडे यांच्यावर त्यांच्याच पक्षाच्या नेत्या मंगला कदम आणि माजी महापौर योगेश बहल यांचा 'रिमोट कंट्रोल' चालतो, हे उघड गुपित आहे. नेमके याच मुद्दय़ावरून शुक्रवारी पिंपरी पालिका सभेत चांगला गोंधळ ...

No comments:

Post a Comment