Friday, 20 May 2016

[Video] आसाममध्ये पहिल्यांदाच फुलले कमळ , पिंपरीमध्ये आनंदोत्सव

एमपीसी न्यूज - देशातल्या पूर्वांचल राज्यांमधील मधील एक प्रमुख प्रदेश असलेल्या आसाम राज्यामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या नेतृत्वखाली भारतीय जनता पार्टीस प्रथमच बहुमताने विजय प्राप्त झाल्याबद्दल भारतीय जनता पार्टी पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक येथे साखर वाटप, ढोल ताशा, फटाके वाजवून विजयोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी पूर्वांचल वस्तीगृहातील असामी विद्यार्थी सुध्दा या विजयोत्सवात सहभागी झाले होते. तसेच भाजपाचे पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री रवी अनासपुरे, प्रदेश चिटणीस उमा खापरे, युवा मोर्चाचे अध्यक्ष अॅड. मोरेश्वर शेडगे, अध्यक्ष सदाशिव खाडे, माऊली थोरात, नगरसेवक बाबू नायर, राजेश पिल्ले, अनुप मोरे, अमोल थोरात, मंडळाध्यक्ष रविंद्र इंगवले, आण्णा गर्जे, संतोष लांडगे, अरुण पवार, संजय मंगोडेकर, कमल मलकानी, गणेश वाळुंजकर, रामदास काळजे, मन्नु जेठवाणी, वैशाली खाडे, विणा सोनवलकर, रवी लांडगे, आशा काळे, मधुकर बच्चे, सचिन शिवले, शोभा भराडे, वैशाली मोरे, विकास विधाते, रुपेश चांदेरे, सुजाता सुतार, शितल कुंभार, सविता कर्पे, सचिन गायकवाड, पोपट हजारे, विकास विधाते, संजय परळीकर, संतोष कसबे आदी भाजपाचे सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी या विजयोत्सव सहभाग घेतला.

No comments:

Post a Comment