Thursday, 2 June 2016

पिंपरीत व्यक्तिपूजा हेच राजकारणाचे सूत्र; पक्षनिष्ठा खुंटीला

िपपरी-चिंचवडमध्ये व्यक्तिनिष्ठेला महत्त्व देत पक्षनिष्ठा खुंटीला टांगूनच राजकारण होत असल्याचा गेल्या अनेक वर्षांपासूनच अनुभव आहे. निवडणुकांचा हंगाम सुरू झाला की सर्वच पक्षात 'आयाराम-गयाराम' कार्यक्रम सुरू होतो. सर्वच पक्षातील ...

No comments:

Post a Comment