Friday, 10 June 2016

फुटीर नेत्यांवरून 'राष्ट्रवादी'त धुसफूस


पिंपरी-चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची एकमुखी सत्ता आहे. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला तिन्ही मतदारसंघात अपयश मिळाले. पक्षांतर्गत गटबाजीचाही फटका बसला. दोन्ही निवडणुकांत भाजपाला यश मिळाले.

No comments:

Post a Comment