Thursday, 16 June 2016

पिंपरी पालिकेच्या ४० हजार शालेय विद्यार्थ्यांना नवीन गणवेश


पिंपरी महापालिका शिक्षण मंडळाच्या पहिली ते सातवीच्या शाळा बुधवारी (१५ जून) सुरू होत असून पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाचे नियोजन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. महापालिका शाळांचा खाकी अर्धी विजार ...

No comments:

Post a Comment