Wednesday, 31 August 2016

पिंपरीत कारचोरीचे प्रकार थांबेनात


गेल्या काही दिवसांपासून पिंपरी-चिंचवड आणि परिसरातून कार चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. मध्यंतरी चोरट्यांनी इनोव्हा कारला आपले लक्ष बनविल्याचे उघड झाले होते. त्यानंतर आता सँट्रो कार चोरीचा प्रकार उघड झाला आहे.

No comments:

Post a Comment