Tuesday 16 August 2016

निवडणुका येता 'ब्लॉक'चा धडाका


पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुका जवळ आल्यामुळे मतदारांना आकर्षित करण्यासाठी सार्वजनिक खर्चातून चक्क खासगी जागांवर सिमेंटचे ब्लॉक बसविण्याची कामे चालू आहेत. त्यातून आर्थिक उधळपट्टीचा उद्योग दिसून येतो.

No comments:

Post a Comment