Tuesday, 16 August 2016

महापालिकेचे नव्वद टक्के नगरसेवक कोट्यधीश


पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील विधी समितीने नगसेवकांचे मानधन पन्नास हजार करावे, असा ठराव मंजूर केला आहे. १२८ नगरसेवकांपैकी सुमारे नव्वद टक्के नगरसेवक हे कोट्यधीश आहेत. श्रीमंत महापालिकेचे नगरसेवकही श्रीमंत आहेत. त्यामुळे या ...

No comments:

Post a Comment