Wednesday, 17 August 2016

पिंपरी महापालिकेत प्रशासकीय खांदेपालट

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सहायक आयुक्त पदावरील अधिका-यांच्या  बदल्या करत महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी प्रशासकीय खांदेपालट केली आहे.

No comments:

Post a Comment