Wednesday, 17 August 2016

पुण्यातील आठ ब्रिटिशकालीन पूल धोकादायक

त्यानुसार शहर व ग्रामीण भागातील ब्रिटिशकालीन पुलांची स्ट्रक्चरल तपासणी करण्याची सूचना देण्यात आली होती. बांधकाम खाते; तसेच पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकांनी पुलांच्या सद्यस्थितीचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाला नुकताच ...

No comments:

Post a Comment