PCMC Blog

[In this blog you will find Pimpri Chinchwad's news published in various popular Marathi/English/Hindi news paper. Due to unbiased nature of this blog ultimately citizen will get full coverage of city affairs.]

हा न्यूज ब्लॉग कसा वाटला? तुमच्या प्रतिक्रिया, सूचना या ईमेलवर नक्की पाठवा PimpriChinchwad.CF@gmail.com

Friday, 16 September 2016

PCCF, Wings of Hope मधील युवकांचे मूर्तीदान, निर्माल्यदान उपक्रमात योगदान

विसर्जनाच्या शेवटच्या दिवशी आम्ही PCCF, विंग्स ऑफ होप, संस्कार प्रतिष्ठान संस्थांच्या स्वयंसेवकांनी गणेश तलाव, निगडी-प्राधिकरण येथे 700 मूर्तींचे दान स्वीकारले व त्याचे जवळील वाकड येथील विनोदे वस्ती येथील खोल तळ्यात विसर्जन केले जेणेकरून प्लॅस्टर ऑफ पॅरिस, रासायनिक रंगांमुळे होणारे नदी, तलावांचे प्रदूषण रोखता येईल. सायंकाळी 6 ते पहाटे 4 पर्यंत सलग 11 तास स्वयंसेवक कार्यरत होते. आमच्याबरोबर स्वच्छ पिंपरी चिंचवडचे स्वयंसेवक, पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचे विद्यार्थी निर्माल्यदान तसेच निर्माल्याचे वर्गीकरण यामध्ये पालिकेच्या कर्मचाऱ्यांना मदत करत होते...

No comments:

Post a Comment