Saturday, 15 October 2016

पिंपरीतील भ्रष्टाचाराशी संबंध नाही


पिंपरी-चिंचवड हे देशातील एकमेव नियोजनबद्ध शहर आहे, असे उद्गार प्रत्येकाच्या मुखातून बाहेर पडले पाहिजेत. सर्वाच्या योगदानातून शहराचा नावलौकिक वाढला आहे. प्रास्ताविक आयुक्त वाघमारे यांनी केले. सूत्रसंचालन अण्णा बोदडे यांनी केले.

No comments:

Post a Comment