Saturday, 15 October 2016

निगडीपर्यंत मेट्रो?


पिंपरी : पुणे मेट्रो प्रकल्पाला सार्वजनिक गुंतवणूक बोर्डाने मंजुरी दिल्याने पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये मेट्रो धावण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील मेट्रोचा कॉरिडोर दापोडी ते पिंपरीऐवजी निगडीपर्यंत ...

No comments:

Post a Comment