Saturday, 8 October 2016

पिंपरी-चिंचवड महापालिकेची आरक्षण सोडत काहींना सोयीची तर काहींना डोकेदुखीची

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी आज (शुक्रवारी) आरक्षण सोडत जाहीर झाली. यापूर्वी अस्तित्वात असलेले 64 प्रभाग 32 झाले असून एका प्रभागातून 4 जण निवडणूक लढणार आहेत. मात्र, ही आरक्षण सोडत काहींना सोयीची तर काहींना डोकेदुखीची ठरणार आहे.

No comments:

Post a Comment